1 Samuel 19:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा शौल तेथे पोचला. परमेश्वराच्या आत्म्याचा संचार शौलमध्येही होऊन तोही संदेश देऊ लागला. रामा येथे पोचेपर्यंत त्याचे तेच चालले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यावरून तो तिकडे रामात नायोथाकडे गेला; तेव्हा देवाचा आत्मा त्याच्या ठायी संचरला व तो रामातील नायोथ येथे जाऊन पोहचेपर्यंत भाषण करीत चालला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौल रामाहतील नाइयोथकडे निघाला. परंतु परमेश्वराचा आत्मा त्याच्यावरही आला आणि नायोथपर्यंत पोहोचेपर्यंत भविष्यवाणी करीत चालत गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा शौल रामातल्या नायोथात गेला आणि देवाचा आत्मा त्यावर आला आणि तो जाताना रामातल्या नायोथापर्यंत भविष्यवाद करीत गेला.