1 Samuel 19:3 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या मैदानात तू असशील तेथे जाऊन मी आपल्या बापासमोर हजर होईन व त्याच्याकडे तुझी गोष्ट काढीन; मला काही कमीजास्त दिसले तर मी ते तुला कळवीन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू जिथे आहेस तिथे बाहेर मैदानात माझ्या पित्याबरोबर मी उभा राहीन; त्याच्याशी मी तुझ्याविषयी बोलेन आणि जे मला समजेल ते मी तुला कळवेन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी जाऊन ज्या शेतात तू आहेस तेथे आपल्या बापाजवळ उभा राहीन आणि तुझ्याविषयी मी आपल्या बापापाशी संभाषण करीन आणि जे पाहीन ते तुला कळवीन.”