1 Samuel 2:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एलकाना आणि त्याचे कुटुंबीय रामा येथे परतले. मुलगा मात्र शिलो येथे एली याजकाच्या हाताखाली परमेश्वराच्या सेवेत राहिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर एलकाना रामा येथे आपल्या घरी गेला आणि तो बालक एली याजकाच्या नजरेखाली परमेश्वराची सेवा करू लागला. एलीच्या घराण्याविरुद्ध भविष्य
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर एलकानाह रामाह येथे त्याच्या घरी गेला, परंतु तो मुलगा शमुवेल एली याजकाच्या हाताखाली याहवेहसमोर सेवा करू लागला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग एलकाना रामा येथे आपल्या घरी गेला. आणि तो लहान मुलगा एली याजकासमोर परमेश्वराची सेवा करू लागला.