1 Samuel 2:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलमध्ये सर्व चांगले घडेल. पण तुझ्या घरात मात्र सगळी दुर्दशा होईल. तुझ्या घरातले कोणी म्हातारा होई पर्यत जगणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाने इस्राएल लोकांचा कितीही उत्कर्ष केला तरी माझ्या घराची दुर्दशा तू आपल्या डोळ्यांनी पाहशील; तुझ्या घराण्यात कोणीही म्हातारपण पाहणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि माझ्या वस्तीत तू मोठे दुःख पाहशील. जरी इस्राएली लोकांचे भले केले जाईल तरी तुझ्या घराण्यातील कोणीही वृद्धापकाळापर्यंत जगणार नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जरी इस्राएलाला जे सर्व चांगले दिले जाईल तरी जिथे मी राहतो त्या जागी दुःख पाहशील आणि तुझ्या घराण्यात सर्वकाळ कधी कोणी म्हातारा होणार नाही.