1 Samuel 20:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा योनाथानने सुचवले, “चल आपण शेताकडे जाऊ.” आणि ते दोघे ही शेतात गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योनाथान दाविदाला म्हणाला, “चल, आपण मैदानात जाऊ.” मग ते दोघे मैदानात गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योनाथान दावीदाला म्हणाला, “चल, आपण बाहेर मैदानात जाऊ.” तेव्हा ते मिळून तिकडे गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योनाथान दावीदाला म्हणाला, “चल आपण रानात जाऊ.” मग ते दोघे बाहेर रानात गेले.