1 Samuel 20:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यानंतर दावीद शेतात लपून बसला. अमावास्येच्या मेजवानीची वेळ झाली आणि राजा भोजनासाठी बसला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग दावीद जाऊन मैदानात लपला; चंद्रदर्शनाच्या दिवशी राजा भोजनाला बसला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा दावीद शेतात जाऊन लपला आणि चंद्रदर्शनाच्या दिवशी राजा भोजनास बसले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग दावीद रानात लपून राहिला आणि चंद्रदर्शन आली तेव्हा राजा जेवायला बसला.