1 Samuel 20:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
भिंती जवळच्या आपल्या नेहमीच्या आसनावर राजा बसला. त्याच्या समोर योनाथान होता. आबनेर शौलजवळ होता. दावीदाचे आसन मात्र रिकामे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजा नेहमीप्रमाणे भिंतीजवळील आपल्या आसनावर बसला; मग योनाथान आपल्या जागेवरून उठला आणि अबनेर शौलाच्या बाजूला बसला; पण दाविदाची जागा रिकामी होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजा नेहमीप्रमाणे आसनावर योनाथानच्या समोरच्या भिंतीजवळ बसले होते आणि अबनेर शौलाच्या बाजूला बसला, परंतु दावीदाचे आसन रिकामेच होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजा आपल्या आसनावर जसा इतर वेळी तसा भिंतीजवळ आसनावर बसला व योनाथान उठून उभा राहिला व अबनेर शौलाच्या बाजूला बसला परंतु दावीदाची जागा रिकामी होती.