1 Samuel 20:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यादिवशी शौल काहीच बोलला नाही. त्याला वाटले, “काही कारणाने आज तो शुचिर्भूत नसेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौल त्या दिवशी काहीएक बोलला नाही; त्याला वाटले की त्याला काहीतरी झाल्यामुळे तो अशुचि झाला असेल; खात्रीने तो शुद्ध नसावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौल त्या दिवशी काही बोलले नाही, कारण त्यांना वाटले, “दावीदाला काहीतरी झाल्यामुळे तो विधीनुसार अशुद्ध झाला असेल; खात्रीनेच तो अशुद्ध आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरी शौल त्या दिवशी काही बोलला नाही. कारण त्यास असे वाटले, त्यास काही झाले असेल, खचित तो शुद्ध नसेल.