1 Samuel 20:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योनाथानने सांगितले, “त्याने माझ्याजवळ बेथलहेमला जायची परवानगी मागितली.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योनाथान शौलाला म्हणाला, “दाविदाने बेथलेहेमाला जाण्यासाठी मोठ्या आग्रहाने माझ्याकडे रजा मागितली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योनाथानने शौलास उत्तर दिले, “दावीदाने बेथलेहेमला जाण्यासाठी मला आग्रहाने परवानगी मागितली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा योनाथानाने शौलाला उत्तर दिले की, “दावीदाने बेथलहेमास जायला आग्रहाने माझ्याकडे रजा मागितली.