1 Samuel 20:37 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बाण पडले त्या ठिकाणी तो मुलगा पोचल्यावर योनाथान म्हणाला, “बाण आणखी पुढेच आहेत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योनाथानाने सोडलेल्या बाणाच्या टप्प्याजवळ तो पोरगा जाऊन पोहचला तेव्हा योनाथान त्याला ओरडून म्हणाला, “बाण तुझ्या पलीकडे आहे ना!”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा तो मुलगा योनाथानचा बाण ज्या ठिकाणी पडला होता तिथे आला, तेव्हा योनाथान त्याला ओरडून म्हणाला, “बाण तुझ्या पलीकडे नाही काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो बाण योनाथानाने मारला होता त्याच्या ठिकाणावर पोर पोहचला तेव्हा योनाथान पोराच्या मागून हाक मारून बोलला, “बाण तुझ्या पलीकडे आहे की नाही?”