1 Samuel 20:39 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
काय चालले आहे याची त्या मुलाला अजिबात कल्पना नव्हती. फक्त योनाथान आणि दावीदला ते कळत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या पोराला त्यातले काही कळले नाही; योनाथान व दावीद ह्यांनाच ती गोष्ट माहीत होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
(त्या मुलाला या सर्व गोष्टीबद्दल काही माहीत नव्हते; फक्त योनाथान आणि दावीद यांनाच ते माहीत होते.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग पोराला काहीच ठाऊक नव्हते योनाथानाला व दावीदाला मात्र गोष्ट ठाऊक होती.