1 Samuel 20:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुझ्या वडीलांनी हे सहजगत्या मान्य केले तर मला काही धोका नाही. पण ते संतापले तर मात्र माझ्या जिवाला धोका आहे हे तू ओळख.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘ठीक आहे,’ असे जर तो म्हणाला तर तुझा दास सलामत आहे असे समज, पण त्याला राग आला तर काहीतरी घात करण्याचा त्याचा हेतू आहे असे समज.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर ते म्हणाले, ‘ठीक आहे,’ तर तुझा सेवक सुरक्षित आहे. परंतु जर त्यांचा संयम सुटला तर खात्री करून घे की, मला इजा करण्याचा त्यांचा हेतू आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर तो, ठीक आहे असे म्हणेल तर तुझ्या दासास शांती प्राप्त होईल. परंतु जर त्यास राग आला, तर त्याने माझे वाईट करण्याचा निश्चय केला आहे असे जाण.