1 Samuel 20:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
योनाथान, माझ्यावर कृपा कर. मी तुझा दास आहे. परमेश्वराच्या साक्षीने तू माझ्याशी करार केला आहेस. मी अपराधी आढळल्यास खुशाल तू माझा वध कर. पण मला तुझ्या वडीलांकडे नेऊ नको.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर तू आपल्या दासावर कृपा कर; कारण तू परमेश्वराची शपथ वाहून आपल्या दासाशी करार केला आहे; माझ्याकडून काही अपराध घडला असला तर तूच मला मारून टाक; तुझ्या बापाकडे मला कशाला नेतोस?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर, तुझ्या सेवकावर दया दाखव, कारण तू त्याला याहवेहसमोर तुझ्याशी करार करून घेतले आहेस. जर मी दोषी आहे, तर तू स्वतःच मला मार! तुझ्या पित्याच्या हाती मला का स्वाधीन करावे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव तू आपल्या दासावर कृपा कर. कारण तू आपल्या दासास आपल्याबरोबर परमेश्वराच्या करारात आणले आहे; तथापि माझ्या ठायी अन्याय असला तर तूच मला जिवे मार; तू आपल्या बापाजवळ मला का आणावे?”