1 Samuel 21:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पुरोहित म्हणाला, “गल्याथ या पलिष्ट्याला तू एलाच्या खोऱ्यात मारलेस तेव्हा त्याची तलवार काढून घेतलीस. तीच काय ती इथे आहे. एफोदच्या मागे एका कापडात ती गुंडाळून ठेवलेली आहे. हवीतर ती घे.” दावीद म्हणाला, “तीच दे. तिच्यासारखी दुसरी तलवार नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दावीद त्या दिवशी निघून शौलाच्या भीतीने पळाला आणि गथाचा राजा आखीश ह्याच्याकडे गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या दिवशी दावीद शौलापासून पळाला आणि गथचा राजा आखीशकडे गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दिवशी दावीद उठला व शौलाच्या भीतीमुळे पळून गथाचा राजा आखीश याच्याकडे गेला.