1 Samuel 21:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शौलाकडून दावीद पळाला, तो गथचा राजा आखीश याच्याकडे आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आखीशास त्याचे सेवक म्हणाले, “त्या देशाचा राजा दावीद तो हाच ना? ‘शौलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले,’ असे ज्याच्याविषयी बोलून नाचत, गात होते तोच ना हा?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु आखीशाचे सेवक त्याला म्हणाले, “हा दावीद, या देशाचा राजा नाही काय? ज्याच्याविषयी त्यांनी असे म्हणून गाईले व नाचले तो हाच नाही काय: “शौलाने हजारांना वधले, आणि दावीदाने दहा हजार वधले?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा आखीशाचे दास त्यास म्हणाले, “हा दावीद देशाचा राजा आहे की नाही: शौलाने हजार व दावीदाने दहा हजार मारले आहेत; असे ते त्याच्याविषयी एकमेकांना गाऊन म्हणत नाचत होते की नाही?”