1 Samuel 21:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून राजा व त्याचा दरबार यांच्यापुढे त्याने वेड्याचे सोंग वठवले. प्रवेशद्वारावर थुंकला, दाढीवर लाळ ओघळू दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आखीश आपल्या सेवकांना म्हणाला, “पाहा, हा माणूस वेडा आहे हे तुम्हांला दिसते ना? तुम्ही त्याला माझ्याकडे का आणले?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आखीश राजा त्याच्या सेवकांना म्हणाला, “पाहा तो मनुष्य वेडा आहे! त्याला माझ्याकडे का आणले?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा आखीश आपल्या दासांना म्हणाला, “पाहा हा वेडा आहे हे तुम्हास दिसते तर कशासाठी तुम्ही त्यास माझ्याकडे आणले आहे?