1 Samuel 21:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आखीश हे पाहून आपल्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “पाहा, हा माणूस वेडा आहे. याला इथे कशाला येऊ दिलेत?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्याजवळ वेडी माणसे काय कमी आहेत म्हणून तुम्ही माझ्यासमोर वेडेचार करायला ह्याला आणले आहे? असला मनुष्य माझ्या घरात यावा काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्याकडे वेडी माणसे कमी आहेत का की हे वेडेचाळे करावयाला या व्यक्तीला तुम्ही माझ्यासमोर आणले आहे? या मनुष्याने माझ्या घरात यावे काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्याकडे वेडीमाणसे कमी आहेत म्हणून तुम्ही याला माझ्याकडे वेडेपण करायला आणले? याने माझ्या घरात यावे काय?”