1 Samuel 22:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अहीमलेखने दावीदासाठी परमेश्वरापुढे प्रार्थना केली, दावीदला खायला दिले. शिवाय त्याला गल्याथ या पलिष्ट्याची तलवार सुध्दा दिली.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्याच्यासाठी परमेश्वराकडे प्रश्‍न केला, त्याला अन्नसामग्री पुरवली आणि गल्याथ पलिष्ट्याची तलवार त्याला दिली.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहीमेलेखने त्याच्यासाठी याहवेहकडे चौकशी केली; त्याने त्याला काही अन्नसामुग्री व पलिष्टी गल्याथाची तलवार सुद्धा दिली.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने त्याच्यासाठी परमेश्वरास विचारले व त्यास अन्न दिले आणि गल्याथ पलिष्टी याची तलवार त्यास दिली.”