1 Samuel 22:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शौल अहीमलेखाला म्हणाला, “अहीटूबच्या मुला, आता ऐक.” अहीमलेख म्हणाला, “आज्ञा. सरकार.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौल म्हणाला, “अहीटूबपुत्रा, ऐक;” तो म्हणाला, “आज्ञा महाराज.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौल म्हणाला, “अहीतूबच्या पुत्रा, ऐक.” तो उत्तरला, “होय, माझ्या धन्या.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा शौलाने म्हटले, “अहीटूबाच्या मुला आता ऐक.” तो म्हणाला, “माझ्या प्रभू मी येथे आहे.”