1 Samuel 22:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण राजा त्याला म्हणाला, “तू आणि तुझे नातेवाईक यांना मृत्युदंड दिला पाहिजे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजा म्हणाला, “अहीमलेखा, तुला व तुझ्या बापाच्या घराण्यातील सर्वांना अवश्य मेले पाहिजे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु राजा म्हणाला, “अहीमेलेख, तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब, तुम्ही खात्रीने मराल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजा म्हणाला, “अहीमलेखा, तुला खचित मरण पावले पाहिजे; तुला व तुझ्या वडिलाच्या घराण्यातील सर्वांना मरण पावले पाहिजे”