1 Samuel 23:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पुन्हा दावीदाने विचारले, “कईलाचे लोक मला आणि माझ्या साथीदारांना शौलच्या ताब्यात देतील का?” परमेश्वराने याचेही होय असे उत्तर दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाने विचारले, “कईलाचे लोक मला व माझ्या लोकांना शौलाच्या हाती देतील काय?” परमेश्वर म्हणाला, “होय देतील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पुन्हा दावीदाने विचारले, “कईलाहचे लोक मला आणि माझ्या माणसांना शौलाच्या स्वाधीन करतील काय?” आणि याहवेह म्हणाले, “होय, ते करतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग दावीद म्हणाला कईलकर मला व माझ्या मनुष्यांना शौलाच्या हाती देतील काय? परमेश्वर बोलला, ते तुला त्याच्या हाती देतील.