1 Samuel 23:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीदाने परमेश्वराला विचारले, “पलिष्ट्यांवर मी हल्ला करु का?” परमेश्वराने सांगितले, “जरुर पलिष्ट्यांवर हल्ला कर आणि कईलाचे रक्षण कर.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा दाविदाने परमेश्वराला विचारले, “मी जाऊन त्या पलिष्ट्यांवर हल्ला करू काय?” परमेश्वर त्याला म्हणाला, “जा, पलिष्ट्यांवर मारा करून कईलाचा बचाव कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा त्याने याहवेहला विचारले, “मी तिकडे जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय?” याहवेहने दावीदाला उत्तर दिले, “जा, पलिष्ट्यांवर हल्ला कर आणि कईलाहला वाचव.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून दावीदाने परमेश्वरास विचारले, तो म्हणाला, “मी जाऊन त्या पलिष्ट्यांना मारून कईल्याचे रक्षण करू काय?” मग परमेश्वर दावीदाला म्हणाला, जा पलिष्टयांना मारून कईल्याचे रक्षण कर.