1 Samuel 25:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आपल्या नोकारांना तिने संगितले, “ तुम्ही हे घेउन पुढे व्हा. मी आनेच. “ नवर्याला तिने ही गोष्ट सांगितली नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती आपल्या चाकरांना म्हणाली, “तुम्ही पुढे चला, मी तुमच्यामागून येते.” ह्याविषयी तिने आपला नवरा नाबाल ह्याला काही सांगितले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि ती आपल्या सेवकांना म्हणाली, “तुम्ही पुढे जा; मी तुमच्यामागे येते.” परंतु तिने तिचा पती नाबाल याला काहीही सांगितले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिने आपल्या चाकरांना म्हटले, “माझ्यापुढे चला पाहा मी तुमच्यामागून येते.” परंतु तिने आपला पती नाबाल याला काही सांगितले नाही.