1 Samuel 25:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आल्पा गाढवावर बसून ती डोंगराच्य दुसर्या बाजूकडून जायगा लागली . तेव्हा तिला समोरून दावीद आणि त्याचा बरोबरचि माणसे येताना दिसली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती गाढवावर बसून डोंगराच्या आडोशाने जात असता दावीद व त्याचे लोक समोरून येत होते ते तिला भेटले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती गाढवावर बसून डोंगराच्या ओढ्याकडून जात असताना, तिथे दावीद आणि त्याची माणसे तिच्या बाजूने येत होती व ती त्यांना भेटली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग असे झाले की, ती आपल्या गाढवावर बसून डोंगराच्या कडेने जात असता पाहा दावीद व त्याची माणसे समोरून येत होती आणि त्यांना ती भेटली.