1 Samuel 25:38 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जवळपास दहा दिवसानंतर परमेश्वराने त्याला मृत्युमुखी लोटले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर दहा दिवसांनी परमेश्वराकडून नाबालास असा तडाका मिळाला की तो मृत्यू पावला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सुमारे दहा दिवसानंतर नाबालाला याहवेहने फटका मारला आणि तो मरण पावला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर असे झाले की, सुमारे दहा दिवसानंतर परमेश्वराने नाबालाला मारले व तो मेला.