1 Samuel 25:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नाबाल त्याचे लोकर कातरण्याचे काम करत होता तेव्हा दावीद वाळवंटात होता. त्याला काही नाबालची गोष्टी कळली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नाबाल आपल्या मेंढरांची लोकर कातरत असल्याचे दाविदाने अरण्यात ऐकले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि नाबाल मेंढरांची कातरणी करीत आहे असे दावीदाने रानात ऐकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नाबाल आपली मेंढरे कातरीत आहे, असे दावीदाने रानात ऐकले.