1 Samuel 26:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शौलला दावीदचा आवाज ओळखू आला. तो म्हणाला, “दावीद मुला, तुझाच का हा आवाज?” दावीद म्हणाला, “स्वामी मीच बोलतोय.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा शौल दाविदाचा शब्द ओळखून म्हणाला, “माझ्या पुत्रा दाविदा, हा तुझाच शब्द काय?” दावीद म्हणाला, “माझे स्वामीराज, होय, हा माझाच शब्द.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौलाने दावीदाचा आवाज ओळखला आणि म्हणाला, “दावीदा माझ्या मुला, हा तुझाच आवाज आहे काय?” दावीदाने उत्तर दिले, “होय, माझ्या धन्या, माझ्या राजा, हा माझाच आवाज आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा शौल दावीदाची वाणी ओळखून म्हणाला, “माझ्या मुला दावीदा ही तुझी वाणी आहे काय?” दावीद म्हणाला, “माझ्या प्रभू राजा, ही माझी वाणी आहे.”