1 Samuel 26:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यशीमोन समोरच्या मार्गावर हकीला डोंगरावरच शौलने तळ ठोकला. दावीद वाळवंटातच होता. त्याला शौलच्या या पाठलागाचे वृत्त समजले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौलाने आपली छावणी रस्त्याच्या बाजूला हकीला डोंगरावर केली. दावीद त्या रानात राहत होता; शौल आपला पाठलाग करीत रानात आला आहे हे त्याला समजले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौलाने जेशीमोन समोर हकीलाहच्या डोंगरावर जाण्याच्या रस्त्याच्या बाजूला छावणी घातली आणि दावीद रानातच राहिला. परंतु शौल आपल्यामागे आला आहे हे समजून,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शौलाने यशीमोनासमोरील मार्गाजवळ हकीला डोंगरावर तळ दिला; तेव्हा दावीद रानात राहत होता आणि त्याने पाहिले की आपला पाठलाग करायला शौल रानात आला आहे.