1 Samuel 29:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा तू शांतपणे माघारी फीर. पलिष्टी अधिकाऱ्यांना काहीही उपद्रव देऊ नको.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आता तू सुखरूप परत जा, पलिष्ट्यांच्या सरदारांची इतराजी करून घेऊ नकोस.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता तू मागे वळ आणि शांतीने जा; पलिष्टी सरदारांना असंतुष्ट वाटेल असे काहीही करू नकोस.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर तू पलिष्ट्यांच्या सरदारांना असंतूष्ट करू नये. म्हणून आता शांतीने निघून परत जा.”