1 Samuel 30:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
करेथी राहतात त्या नेगेव प्रदेशावर, यहूदा प्रांतावर व कालेब लोकांच्या दक्षिण भागावर आम्ही हल्ले केले होते. सिकलागही आम्ही जाळले.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आम्ही करेथ्यांच्या दक्षिण प्रांतावर, यहूदा प्रांतावर व कालेबाच्या दक्षिण भागावर स्वारी केली आणि सिकलाग आग लावून जाळून टाकले.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आम्ही नेगेवातील करेथी प्रांत, यहूदीयाचा काही प्रांत आणि कालेबाचा नेगेव यावर छापा टाकला आणि सिकलाग जाळून टाकले.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आम्ही करेथी यांच्या दक्षिण प्रदेशावर व यहूदाच्या प्रांतावर व कालेबाच्या दक्षिण प्रदेशावर घाला घातला आणि सिकलाग आम्ही अग्नीने जाळले.”