1 Samuel 30:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आपल्या दोन बायकांसकट अमलेक्यांनी जे जे पळवले होते ते सर्व दावीदाने परत मिळवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अमालेकी लोकांनी पाडाव करून नेलेल्या सर्वांना दाविदाने सोडवले आणि आपल्या दोन्ही स्त्रियाही सोडवल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीदाने आपल्या दोन स्त्रिया व अमालेकी लोकांनी जे सर्व लुटून नेले होते ते परत मिळविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे सर्व अमालेक्यांनी नेले होते ते दावीदाने सोडवले व आपल्या दोघी स्त्रिया सोडवल्या.