1 Samuel 30:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कोणीही गहाळ झाले नाही. मुलं, वृध्द, माणसं, मुलगे, मुली सर्व मैल्यावान वस्तू ज्याच्या त्याला मिळाल्या. अमालेक्यांच्या लूटीतील सर्व काही दावीदाने परत आणले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लहानथोर, कन्यापुत्र, लूट वगैरे जे काही ते घेऊन गेले होते त्यांतले त्यांना परत मिळाले नाही असे काहीच नव्हते; दाविदाने ते सर्व परत आणले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लहान किंवा मोठा, मुले किंवा मुली, लूट किंवा जे काही त्यांनी नेले त्यातील काहीही गहाळ राहिले नाही. दावीदाने सर्वकाही परत आणले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लहान किंवा मोठा, मुले किंवा मुली व लूट किंवा जे सर्व त्यांनी नेले होते त्यातले काहीच त्यांनी गमावले नाही; दावीदाने सर्व माघारी आणले.