1 Samuel 30:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बेथेल, दक्षिणेकडील रामोथ, यत्तोर,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बेथेल, दक्षिणेतील रामोथ, यत्तोर,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बेथेल, नेगेवमधील रामोथ व यत्तीर येथील लोकांना;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे बेथेलात होते त्यांना जे दक्षिण प्रदेशातील रामोथात होते त्यांना, व जे यत्तीरात होते त्यांना;