1 Samuel 30:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राखाल, येरहमेलीतील नगरे तसेच केनीची नगरे,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राखाल व यरहमेली येथले नगरवासी, केन्यांच्या नगरातले रहिवासी,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
व राकाल, यरहमेल व केनी नगरातील लोकांना;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे राखासांत होते त्यांना, व जे येरहमेली यांच्या नगरांत होते त्यांना, व जे केनी यांच्या नगरांत होते त्यांना,