1 Samuel 31:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शौल आणि त्याची मुले यांच्याशी पलिष्टी निकराने लढले. योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा या शौलच्या मुलांना पलिष्ट्यांनी वध केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पलिष्ट्यांनी शौलाचा व त्याच्या पुत्रांचा पाठलाग निकराने करून, शौलाचे पुत्र योनाथान, अबीनादाब1 व मलकीशुवा ह्यांचा वध केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पलिष्ट्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचा जोरात पाठलाग केला आणि त्यांनी त्याचे पुत्र योनाथान, अबीनादाब आणि मलकी-शुआ यांना ठार मारले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पलिष्टी शौलाच्या व त्याच्या मुलांच्या पाठीस लागले; आणि पलिष्टयांनी शौलाचे पुत्र योनाथान व अबीनादाब व मलकीशुवा यांना जिवे मारले.