1 Samuel 31:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
युद्ध शौलच्या हाताबाहेर जाऊ लागले. तिरंदाजांनी शौलवर बाणांचा वर्षाव केला आणि शौल चांगलाच घायाळ झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौलाशी निकराची लढाई झाली; तिरंदाजांनी त्याला गाठले; त्यांच्यामुळे तो फार हैराण झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौलाच्या सर्व बाजूंनी युद्ध भयंकर वाढत गेले आणि जेव्हा धनुर्धरांनी त्याला गाठले व गंभीररित्या जखमी केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शौलावर लढाई भारी पडली व धनुर्धाऱ्यांनी त्यास गाठले. आणि धनुर्धाऱ्यांमुळे तो फार संकटात पडला.