1 Samuel 5:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अनेक लोक मरण पावले. जे जगले त्यांच्या अंगावर गळवे आली. एक्रोनच्या लोकांच्या आक्रोश आकाशाला भिडला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे लोक मेले नाहीत त्यांच्या अंगावर ग्रंथी उठल्या आणि त्या नगराचा आक्रोश गगनापर्यंत जाऊन पोहचला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे मरण पावले नाही ते पीडेच्या गाठींनी पीडित झाले होते व त्या शहराचा आक्रोश स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जी माणसे मरण पावली नाहीत त्यास त्यांना गाठीने पीडले, आणि नगराचा आक्रोश वर आकाशापर्यंत गेला.