1 Samuel 6:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पलिष्ट्यांनी हा पवित्र कोश आपल्या प्रदेशात सात महिने ठेवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराचा कोश पलिष्ट्यांच्या मुलखात सात महिने राहिला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहचा कोश सात महिने पलिष्टी देशात होता,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता परमेश्वराचा कोश पलिष्ट्यांच्या देशात सात महिने राहिला.