1 Samuel 6:14 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती गाडी यहोशवा बेथ-शेमेशकर ह्याच्या शेतात जाऊन उभी राहिली; तेथे एक मोठी धोंड होती. मग त्यांनी गाडीची लाकडे फोडून त्या गाईंचा परमेश्वराप्रीत्यर्थ होमबली अर्पण केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती गाडी बेथ-शेमेश येथील यहोशुआच्या शेतात आली आणि तिथे ती एका मोठ्या खडकाजवळ जाऊन थांबली. लोकांनी त्या गाडीच्या लाकडाचे तुकडे केले आणि याहवेहसाठी होमार्पण म्हणून त्या गाईंचा यज्ञ केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग गाडी यहोशवा बेथ-शेमेशकर याच्या शेतात येऊन जेथे एक मोठा दगड होता तेथे उभी राहिली. मग, त्यांनी गाडीची लाकडे तोडली आणि त्या गायी परमेश्वरास होमार्पण अशा अर्पण केल्या.