1 Samuel 6:15 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराचा कोश आणि त्याबरोबर सोन्याच्या वस्तू असलेला करंडा होता तो लेव्यांनी उतरवून त्या धोंडेवर ठेवला; मग त्या दिवशी बेथ-शेमेशकरांनी परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पणे व यज्ञ केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लेवी लोकांनी याहवेहचा कोश व त्याबरोबरच्या त्या सोन्याच्या वस्तू ठेवलेली पेटी खाली उतरवून घेतल्या व त्यांनी त्या मोठ्या खडकावर ठेवल्या. त्या दिवशी बेथ-शेमेशच्या लोकांनी याहवेहसाठी होमार्पणे आणि यज्ञ केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेव्यांनी देवाचा कोश, व त्याबरोबर ज्यात सोन्याच्या प्रतिमा होत्या तो डबा, हे उतरवून त्या मोठ्या दगडावर ठेवले. बेथ-शेमेशाच्या मनुष्यांनी त्या दिवशी परमेश्वरास होमार्पणे व यज्ञ अर्पण केले.