1 Samuel 6:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या पाच पलिष्टी अधिकाऱ्यांनी हे सर्व नीट पाहिले आणि ते त्याच दिवशी एक्रोन येथे परतले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे पाहून पलिष्ट्यांचे पाच सरदार त्याच दिवशी एक्रोनास परत गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पलिष्टी लोकांच्या त्या पाच पुढार्यांनी हे सर्व पाहिले आणि त्याच दिवशी ते एक्रोनकडे परतले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि हे पाहिल्यानंतर पलिष्ट्यांचे पांच सरदार त्याच दिवशी एक्रोनास परत गेले.