1 Samuel 7:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पराभूत झाल्यावर पुन्हा म्हणून पलिष्ट्यांनी इस्राएलच्या भूमीत पाऊल टाकले नाही. शमुवेलच्या उर्वरित आयुष्यात परमेश्वर पलिष्ट्यांच्या विरुध्द होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या प्रकारे पलिष्टी पराजित झाल्यावर ते पुन्हा इस्राएलाच्या मुलखात आले नाहीत; आणि शमुवेलाच्या सगळ्या हयातीत परमेश्वराचा हात पलिष्ट्यांवर होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अशाप्रकारे पलिष्टी लोक पराभूत झाले आणि त्यांनी इस्राएलच्या सीमेवर पुन्हा हल्ला केला नाही आणि शमुवेलच्या सर्व जीवनकाळात याहवेहचा हात पलिष्ट्यांविरुद्ध होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे पलिष्टी पराभूत झाले आणि ते इस्राएलाच्या सीमेत आणखी आले नाहीत. शमुवेलाच्या सर्व दिवसात परमेश्वराचा हात पलिष्ट्यांच्या विरूद्ध होता.