1 Samuel 7:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शमुवेलने आयुष्यभर इस्राएलसाठी न्यायनिवाडा केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शमुवेलाने आपल्या आयुष्यभर इस्राएलाचा न्यायनिवाडा केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शमुवेल आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसांत इस्राएलचा शास्ता होऊन न्याय करीत होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शमुवेलाने आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात इस्राएलाचा न्याय केला.