1 Samuel 8:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तुमची उत्तम शेती, द्राक्षमळे, जैतुनांच्या बागा तुमच्या कडून काढून घेऊन तो त्या आपल्या अधिकाऱ्यांच्या हवाली करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तुमची उत्तम उत्तम शेते, द्राक्षांचे मळे व जैतुनांचे मळे घेऊन आपल्या नोकरांना देईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो तुमची उत्तम शेती, द्राक्षमळे व जैतुनाचे मळे घेईल आणि त्याच्या सेवकांस देईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमची जी उत्तम ती शेते, तुमचे द्राक्षमळे, आणि तुमचे जैतूनाचे मळे घेऊन, ते तो त्याच्या चाकरांना देईल.