1 Samuel 8:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुमच्या शेरडामेंढरांचा एक दशांश हिस्साही घेईल. “तुम्ही त्याचे दास व्हाल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तुमच्या शेरडामेंढरांचा एक दशमांश घेईल; तुम्ही त्याचे दास व्हाल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो तुमच्या कळपांचा दहावा हिस्सा घेईल आणि तुम्ही त्याचे गुलाम व्हाल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्या मेंढरांचा दशमांश तो घेईल व तुम्ही त्याचे दास व्हाल.