1 Samuel 8:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शमुवेलने लोकांचे ऐकून घेतले आणि परमेश्वराला त्यांचे म्हणणे जसेच्या तसे सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शमुवेलाने लोकांचे हे सर्व म्हणणे ऐकून परमेश्वराच्या कानावर घातले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोक जे म्हणाले ते सर्व शमुवेलाने ऐकले व तेच त्यांनी याहवेहला सांगितले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शमुवेलाने जेव्हा लोकांनी दिलेल्या उत्तराचे सर्व शब्द ऐकून परमेश्वरास ऐकवले;