1 Samuel 9:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा शौल आणि त्याचा नोकर वर नगराच्या दिशेने जाऊ लागले. नगरात शिरतात तो त्यांना शमुवेल त्यांच्या दिशेने येताना दिसला. तो त्या यज्ञाच्या ठिकाणी जायला निघालाच होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते वर नगराकडे गेले; आणि ते नगरात जाऊन पोहचतात तो शमुवेल उच्च स्थानी जाण्यासाठी निघाला होता तो त्यांना समोरून येताना भेटला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते वर नगरापर्यंत गेले आणि जसे ते त्यात प्रवेश करीत होते, तिथे शमुवेल होता, तो उंच टेकड्यावर जात असताना ते शौलाच्या दिशेने येत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग ते नगराकडे चढून गेले आणि ते नगरात जाऊन पोहचतात, तो त्यांनी पाहीले की, शमुवेल उंचस्थानी चढून जायला निघताना त्याच्याकडे येत आहे.