1 Samuel 9:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आदल्या दिवशी परमेश्वराने शमुवेलला सांगितले होते,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौल येण्यापूर्वी एक दिवस आधी परमेश्वराने शमुवेलास आदेश दिला होता की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौल येण्याच्या एक दिवस आधी याहवेहने शमुवेलला हे प्रकट केले होते:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शौलाच्या येण्यापूर्वी एक दिवस अगोदर, परमेश्वराने शमुवेलाला प्रकट केले होते की: