1 Samuel 9:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
भोजन आटोपल्यावर ते उपासना स्थळाहून खाली नगरात आले. शमुवेलने शौलसाठी घराच्या गच्चीत बिछाना घातला. शौल तेथे झोपला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्या उच्च स्थानावरून उतरून ते नगरात आले; तेव्हा त्याने धाब्यावर जाऊन शौलाशी एकान्तात बोलणे केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उच्च स्थानावरून खाली नगराकडे आल्यानंतर, शमुवेल त्याच्या घराच्या धाब्यावर शौलाबरोबर बोलला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते उंचस्थानावरून खाली नगरात आल्यावर त्याने घराच्या धाब्यावर शौलाशी संभाषण केले.