1 Samuel 9:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा पुन्हा नोकाराने सांगितले, “माझ्याकडे थोडे पैसे आहेत तेच आपण त्या परमेश्वराच्या माणसाला देऊ. मग तो आपल्याला पुढची वाट दाखवेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या गड्याने शौलाला उत्तर दिले, “माझ्याजवळ पाव शेकेल रुपे आहे, तेवढे मी त्या देवाच्या माणसाला दिले म्हणजे आपण कोणत्या मार्गाने जावे ते तो सांगेल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो सेवक पुन्हा शौलाला म्हणाला, “पाहा, माझ्याजवळ पाव शेकेल चांदी आहे. मी ते परमेश्वराच्या मनुष्याला देईन म्हणजे आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो आपल्याला सांगेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा चाकराने शौलाला उत्तर देऊन म्हटले, “पाहा माझ्या हातात पाव शेकेल रुपे आहे; ते मी परमेश्वराच्या मनुष्यास देईन, म्हणजे तो आमची वाट आम्हास सांगेल.”